¡Sorpréndeme!

Dhananjay Munde NCP Adhiveshan | धनंजय मुंडे म्हणतात, याचा फायदा राष्ट्रवादीला होणार | Politics

2022-11-05 133 Dailymotion

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवशीय 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिर पार पडलं. या शिबिरातून राष्ट्रवादी नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठं विधान केलं आहे.
#dhananjaymunde #ncp #maharashtra #sakal #bjp #eknathshinde #devendrafadanvis
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.